बारामती - आमदार अजित पवार
इंदापुर - आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी अजितपवार गट. प्रभाव हर्षवर्धन पाटील
पुरंदर - आमदार संजय चंदूकाका जगताप काँग्रेस. प्रभाव विजय शिवतारे
दौंड - आमदार राहुल कुल भाजप. प्रभाव राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात
भोर - आमदार संग्राम थोपटे काँग्रेस
खडकवासला - आमदार भीमराव (अण्णा) धोंडिबा तपकीर भाजपा. शहरी भाग. भाजपचा प्रभाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा