मंगळवार, २६ मार्च, २०२४

बारामती लोकसभा

बारामती - आमदार अजित पवार
इंदापुर - आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी अजितपवार गट. प्रभाव हर्षवर्धन पाटील
पुरंदर - आमदार संजय चंदूकाका जगताप काँग्रेस. प्रभाव विजय शिवतारे
दौंड - आमदार राहुल कुल भाजप. प्रभाव राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात
भोर - आमदार संग्राम थोपटे काँग्रेस
खडकवासला - आमदार भीमराव (अण्णा) धोंडिबा तपकीर भाजपा. शहरी भाग. भाजपचा प्रभाव.


जोगलटेंभीचा नाणेनिधी: गौतमीपुत्र सातकर्णीच्या महाविजयाचा पुरावा

प्राचीन भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची पुनर्रचना करण्यात पुरातत्त्वीय उत्खनने, कोरीव शिलालेख आणि नाणेशास्त्र (मुद्राशास्त्र...